
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

कल्याण डोंबिवली :मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
Kalyan Dombivli Municipal Corporation Election: राज्यातील महानगरपालिकेसाठी मतदान होण्याआधीच कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत भाजपच्या रेखा राजन चौधरी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. ...

नागपूर :आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
Nagpur Municipal Corporation: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान एबी फॉर्म मिळालेल्या शिंदेसेनेच्या उमेदवारांने काळजावर दगड ठेवून निवडणूक कार्यालय गाठले. ...

नागपूर :शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
Nagpur Municipal Election 2026: नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अखेर भाजपा व शिंदेसेनेची कोंडी अखेरच्या रात्री फुटली व आठ जागा शिंदेसेनेला गेल्या. मात्र भाजपने तेथेदेखील राजकीय चाल खेळत त्यापैकी सहा जागांवर स्वत:चेच उमेदवार उभे केले. ...

क्रिकेट :वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
भारतीय संघाने घरच्या मैदानावर पहिल्यांदाच केली अशी कामगिरी ...

नागपूर :भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
Nagpur Municipal Election 2026: नागपूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने ‘पार्टी विथ डिफ्रन्स’ असे बिरुद मिरविणाऱ्या भारतीय जनता पक्षातील नाराजी उघडपणे समोर आली. ...

छत्रपती संभाजीनगर :"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
Chhatrapati Sambhajinagar Municipal Election 2026: राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) बाजूला ठेवून शिंदेसेना आणि भाजपाने युतीसाठी वाटाघाटी सुरू केल्या होत्या. पण, अखेरच्या दिवशी युती तुटली. ...

ठाणे :उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
हिंदुत्व आणि विकास आमचा मुद्दा आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व महाराष्ट्रात मजबूत आहे असं कृपाशंकर सिंह यांनी म्हटलं. ...

क्रिकेट :दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
Deepti Sharma World Record Most Wickets In Women's T20I : दीप्ती शर्माचा महारेकॉर्ड! आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रस्थापित केला नवा विश्वविक्रम ...

ठाणे :शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
Thane Municipal Election 2026: ठाणे महापालिकेची यावेळची निवडणूक चुरशीची होताना दिसत आहे. उमेदवारी देण्यापासूनच गोंधळ बघायला मिळत असून, शिंदेसेनेने उमदेवादी देताना १४ माजी नगरसेवकांना तिकीट नाकारले आहे. ...

सोशल वायरल :"मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
Viral Video: कॅब चालकासोबत चुकीचे वर्तन करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...

क्रिकेट :IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
अखेरच्या षटकात अरुंधतीचा धमाका ...
